तयार झालेले खतातील गांडूळांना इजा न पोहचवता गांडूळे चाळनीद्वारे बाजूला करता येतात.
तयार झालेले खतातील गांडूळांना इजा न पोहचवता गांडूळे चाळनीद्वारे बाजूला करता येतात.
यामुळे गांडूळे मरण्याचे प्रमाण ९०% पर्यंत कमी होते.
कमीत कमी मजुरात व कमी वेळेत खताची चाळणी करता येते.
गांडूळखत निर्मितीसाठी वापरलेल्या काडीकचऱ्याद्वारे बेडमध्ये गेलेले लोखंडी धातू , लाकडाचे तुकडे इत्यादींपासून मानवास कुठलीही इजा पोहचत नाही.
प्लास्टिक बेडची मापे खालील प्रमाणे:-
प्लास्टिक बेडला सपोर्ट देण्याकरिता असलेली बॅग.
व्हर्मिवॉश बाहेर सोडणारा प्लास्टिक पाईप.
लांबी-१२ फूट, रुंदी-४ फूट, उंची-२ फूट,
प्लास्टिक बेडच्या बॅगमध्ये बांबू बसवून तो बांबू जमिनीत रोवणे.
व्हर्मिवॉश साठवण्यासाठी प्लास्टिक बकेट.
प्लास्टिक बेडविषयी थोडक्यात माहिती:-
हवा खेळती राहण्यासाठी दिलेली जाळी.