प्लेटिंग मशीनची वैशिष्ट्ये

  • हेवी चेसिस.

  • मशीन गंजू नये व अधिक काळ आकर्षक राहण्यासाठी ऑटोपेंटचा वापर.

  • मेंटेनंस फ्री राहण्यासाठी हेवी प्लास्टिकचा वापर.

  • यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे कमीतकमी ताकदीमध्ये रोटर खाली वर करता येते.

  • उच्च तंत्रज्ञानामुळे मशीनचा घसारा कमी होऊन विजेची बचत होते.

  • चालकाच्या उजव्या बाजूला कंट्रोल ऑपरेंटींग सिस्टीम.