टॅंकनिर्मितीसाठी LLDPE या अधिक काळ टिकनाऱ्या 8 ते 10mm जाडीच्या कठीण प्लॅस्टिकचा वापर.
टॅंकनिर्मितीसाठी LLDPE या अधिक काळ टिकनाऱ्या 8 ते 10mm जाडीच्या कठीण प्लॅस्टिकचा वापर.
फिल्टरचे आकर्षक डिझाईन.
ट्रीपल कोटेड टॅंकची आर्युमर्यादा 10 ते 12 वर्षे.
आऊटलेटमधून सुमारे अर्ध्या तासात सर्व जीवामृत संकलित होते.
फिल्टरचा आतील भाग पूर्णपणे कंपार्टमेंट विरहीत आहे.
शेणाचा उरलेला चोथा बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र आऊटलेटची सुविधा.
संच वापरण्यास अत्यंत सोपा व कमी जागेत ठेवता येतो.
कुठलेही जिवाणू वेगळे न होता जिवामृत ठिबकद्वारे देता येते.
फिल्टरद्वारे 100% कचरा विरहित द्रावण बाहेर पडते.त्यामुळे ड्रीप प्लांट लॉक होण्याचा धोका पोहोचत नाही.
एका एकरासाठी 4 मजुरांना 2 तास वेळ लागणारे काम ‘जिवामृत फिल्टर’ केवळ १५ ते २० मिनिटांत करतो.
फिल्टरला ऑक्सिजन पंपची सुविधा दिलेली असल्याने मोठ्याप्रमाणात जिवाणू निर्मिती होते.
फिल्टर एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर हलविण्यासाठी व्हीलची सुद्धा दिलेली आहे.
जीवामृत हलवण्यासाठी मिक्सरच्या सुविधा.
फिल्टरमध्ये उरलेले शेणाचे वेस्ट बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र फ्लस वालची सुविधा.
संपूर्ण फिल्टर ट्रॉली व्यतिरीक्त पुर्णपणे प्लास्टिक मटेरियल पासून तयार करण्यात आला आहे.
ट्रॉलीला पुर्णपणे ऑटोकलर दिला असल्याने गंजणे किंवा सडणे यापासून सुरक्षित.
छोट्या मोठ्या कृषी क्षेत्रफळानुसार 300, 600, 1100, 1300, 2000, 2100 लीटर क्षमतेत जीवामृत फिल्टर उपलब्ध.
फिल्टरद्वारे जिवामृतचा वापर केल्यास पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जिवामृत समप्रमाणात पसरते.
शेतामध्ये जिवामृत वापरल्यामुळे शेतातील पिकास उत्तम खाद्य उपलब्ध होते.
शेतात सुक्ष्मजिवाणू व गांडुळांच्या संख्येत वाढ होते.
जीवामृतचा वापर केल्याने मातीत असलेल्या रासायनिक अन्नसाठ्याचे बायो चिलेशन तयार होवून अल्प कालावधीत पिकास उत्तम खाद्य उपलब्ध होते.
जीवामृतच्या वापरणे पांढऱ्या मुळांची संख्या झपाट्याने वाढते.
पिकांची वाढ उत्तम होते.
पिकाची रोगप्रतीकार शक्तीत वाढ होऊन बुर्शीनाशकांवरील खर्च कमी होतो.
जिवामृतचा वापर कुठल्याही पिकास स्प्रेइंग व ड्रीपद्वारे करू शकता.
पिकास जिवामृतचा वापर केलेल्या दिवसापासून ३६ ते ४५ तासात झाडाच्या मुळांना लागू पडते.
रासायनिक खतांवरील खर्च कमी होवून उत्पादनात वाढ होते.
जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.